फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!
Eurolec Energy | 19 Jun 2022Total Views : 766बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण,
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!